कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवारी मिळालेल्या अहवालानुसार कोरोना रुग्ण ०५ आढळून आले असून कुडाळ शहरात मात्र एक रुग्ण आढळून आला.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये कुडाळ १, नेरुर कर्याद नारुर २, ओरोस १, कसाल १ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४३९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ३८३ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ५६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १०४५ तर बरे झालेले रुग्ण ९०९ आणि सक्रिय रुग्ण १०५ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३१ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page