Author: Loksanvad News

नुकसानग्रस्त शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोचविण्यासाठी पाठपुरावा करणार.;आ.वैभव नाईक

आ.वैभव नाईक यांनी पेंडूर,खरारे येथे भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी.. सिंधुदुर्ग /- अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर केली…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन कार्यकारणी जाहीर..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सन ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२३ अखेर तीन वर्षासाठी नुतन कार्यकारणी निवड दसऱ्याच्या मुहूर्तावर…

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे आधारस्तंभ अजित पवार लवकर बरे होऊदेत.;राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांची प्रार्थना

कणकवली /- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे राष्ट्रवादी पक्षाचे आधारस्तंभ आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या पाठीशी राज्यातील गोर गरीब थोर मोठ्या जनतेचे आशीर्वाद आहेत.ते लवकरात लवकर बरे होऊदेत ,त्यामुळे…

चौके तलाठी कार्यालय, चाफेखोल तलाठी कार्यालय व सुकळवाड मंडळ कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन..

चौके /- गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या असलेल्या मागणीनुसार चौके येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय, चाफेखोल येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय व सुकळवाड येथे नवनिर्मित मंडळ कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयांचे…

राणे कुटुंबावर बोलाल तर,तुमची पळता भुई करू.;खा.नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनवर घणाघात

मुंबई /- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नाववर 56 खासदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून…

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आरोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश..

सावंतवाडी/- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत संपन्न होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी आरोंदा हायस्कूल आरोंदा या माध्यमिक प्रशालेत सन २०२० मध्ये प्रविष्ट पाच विध्यार्थ्यांमधून तीन विद्यार्थी…

सावंतवाडी मनसेच्यावतीने उद्या प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन..

सावंतवाडी /- सावंतवाडी कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिने बंद असलेली मंदिरे जनतेसाठी खुली करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,सावंतवाडी तालुक्याच्यावतीने उद्या मंगळवार सकाळी ठीक ११ वाजता प्रांत कार्यायासमोर मनसेच्यावतीने…

पाडलोसमध्ये बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला..

बांदा /- पाडलोसमध्ये घराशेजारी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी सतत दोन रात्री बिबट्या कुत्र्य़ांना भक्ष करण्यासाठी केणीवाडा येथील प्रेमानंद साळगावकर यांच्या शेती-बागायतीत आला होता. परंतु…

भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्यावतीने खोटले येथे बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम संपन्न..

राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती.. मालवण / – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दशमीलानागपूर येथे लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तो…

सिंधुदुर्गात आज एवढे कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 135 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 498 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 3…

You cannot copy content of this page