उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे आधारस्तंभ अजित पवार लवकर बरे होऊदेत.;राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांची प्रार्थना

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे आधारस्तंभ अजित पवार लवकर बरे होऊदेत.;राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांची प्रार्थना

कणकवली /-

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे राष्ट्रवादी पक्षाचे आधारस्तंभ आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या पाठीशी राज्यातील गोर गरीब थोर मोठ्या जनतेचे आशीर्वाद आहेत.ते लवकरात लवकर बरे होऊदेत ,त्यामुळे आदरणीय अजित दादा लवकर बरे होउन महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी मंत्रालयात येतील व दादा लवकरात लवकर बरे व्हावे हि परमेश्वर चरनी प्रार्थना.असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,तथा नगरसेवक श्री.अबीद नाईक यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रार्थना केली आहे.

अभिप्राय द्या..