Author: Loksanvad News

मनसेकडून नवीन पोलिस अधिक्षकांचे स्वागत.

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले स्वागत सिंधुदुर्ग /- जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून राजेंद्र दाभाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यांची भेट…

राज्यातील शाळा कधी सुरू होणार जाणून घ्या..

मुंबई /- केंद्र सरकारने शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची भूमिका घेतलेली असली तरी राज्यात मात्र दिवाळीनंतर या बाबत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.…

आज जिल्ह्यात सापडले ५८ तर,कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढे कोरोना बाधित रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यात तब्बल २४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. कुडाळ शहरात ८ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात ९५९ रुग्ण आहेत. कुडाळ…

नगराध्यक्ष संजू परब यांची घेतली जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांची भेट..

सावंतवाडी /- सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली आहे. यावेळी संजू परब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिडसाठी १० बेडच हॉस्पिटल योग्य त्या…

देवबाग ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक युवराज चव्हाण यांचीआदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड..

मालवण /- जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीने यावर्षीच्या आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कारांची घोषणा केली असून यात नऊ जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील अभ्यासू व कार्यकुशल ग्रामसेवक म्हणून…

वेंगुर्लेत सुमो व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा..

रस्त्यात सापडलेली पैशांची पिशवी संबंधित महिलेस केली परत.. वेंगुर्ला /- रस्त्यात सापडलेली पैशांची पिशवी दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर मासेविक्री महिलेकडे सुपूर्द करीत वेंगुर्ला येथील सुमोचालक जेम्स डिसोजा यांनी प्रामाणिकपणा दाखविला. शनिवारी…

कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी १२ऑक्टोबर बैठक.;सतीश सवांत

सिंधुदुर्गनगरी /- सोमवार दि १२ऑक्टोबर २०२० रोजी कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी प्रोडयूसर कंपनी जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी तसेच कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी चर्चा याबाबत कळींगड उत्पादक शेतक-यांची ११.३० वाजता…

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टीडीएस संस्थेमार्फत पोस्टकार्ड आंदोलन सुरू..

मालवण /- राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी टी डी एस संस्थेमार्फत *पोस्टकार्ड आंदोलन* सुरू करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून पर्यटन व्यावसाईकांनि तारकर्ली पोस्ट येथे उपस्थित राहून या व्यवसायावर…

पुंडलिक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी गरड भागातील युवकांचा राष्ट्रवादी कांग्रेसमद्धे प्रवेश..

सावंतवाडी /- सावंतवाडी गरड भागातील युवकांचा आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार…

आयपीएल सट्टा प्रकरणी रायगड पोलिसांकडून ११ जणांना अटक..

मुंबई /- कर्जत: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या ११ जणांना रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. आयपीएल क्रिकेटवर दरम्यान ऑनलाईन सट्टा आणि बेटिंग लावत असलेल्या आरोपींना पोलिसांनी बेड्या…

You cannot copy content of this page