कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी दिवसभरात कोरोनाचे ऐकून ०५ रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही तर ग्रामीण भागात मात्र ५ रुग्ण आढळले.
कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये साळगाव १, माणगाव १, ओरोस ३ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४५७ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४२८ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या २९ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ११२१ तर बरे झालेले रुग्ण ९८६ आणि सक्रिय रुग्ण ९९ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३६ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page