रत्नागिरी /-

रत्नागिरी आज जिल्ह्यात केवळ ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३८३ झाली आहे. आज ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ७४२ झाली आहे. आज एकही मृत्यू नाही, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून आज सोमवारी (दि. २६) ही माहिती देण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे.

*आरटीपीसीआर*
▪️गुहागर २
▪️रत्नागिरी ३
एकूण ५

*अँटीजेन*
▪️चिपळूण १
▪️रत्नागिरी २
एकूण ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page