Author: Loksanvad News

न्यू इंडिया इन्शुरन्सकडून जेठे कुटुंबीयांना अपघात विमा धनादेश प्रदान.

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून संतोष आप्पाजी जेठे रिक्षाचा विमा काढला होता. त्यांचे १७ जूनला अपघाती निधन होते. त्यानुसार संतोष जेठे यांच्या वारसांना वैयक्तिक अपघात विमा धनादेश पत्नी सोनाली जेठे यांच्याकडे…

सिंधुदुर्गमधील शेवटच्या मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार.

मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांची आ.वैभव नाईक यांना ग्वाही. मच्छिमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली…

राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत जि.प.शाळा मातोंड वरचेबांंबर शाळेचे घवघवीत यश.

मातोंड वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड वरचेबांबर शाळेचे कबबुलबुल पथकातील विद्यार्थी संतोषी फटू सावंत (हिरकपंख बुलबुल),गणेश उदय परब व कृष्णा आनंद कोरगावकर (चतुर्थचरण कब) हे राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत यशस्वी झाले असून ही…

जिल्ह्यात आर्थिक सुबत्तेसाठी नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे:-कृषिभूषण एम.के. गावडे.

नारळ हा कल्पवृक्ष आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे.त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबत्ता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील…

अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट

अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट. _ उद्या राज्यपाल महोदय यांच्या सोबत सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंची बैठक_ अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात आज…

सिंधुदुर्गमधील खाजगी रुग्णालये कोविडसाठी घेण्यासंदर्भात विचारविनिमय.

कोविड १९ व इतर प्रश्नांबाबत मंत्रालयातुन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे झाली बैठक. मुंबई येथे मंत्रालयातुन सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या…

गोव्याच्या सर्व सीमा तात्काळ खुले कराव्यात अन्यथा जनतेसाठी रस्त्यावर उतरू.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा ईशारा. केंद्राच्या अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचनां प्रमाणे गोवा-महाराष्ट्र आंतरराज्य सीमा तात्काळ खुल्या कराव्यात अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस येथील सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन…

उमेश आटक कुटुंबियांना बाजारपेठ मित्र मंडळ कडून 23000 रुपयांची मदत.

पिंगुळी गुढीपूर येथील उमेश आटक कुटुंबियांना बाजारपेठ मित्र मंडळ कडून 23000 रुपयांची मदत. पिंगुळी गुढीपूर येथील उमेश आटक यांना 2 महिन्यापूर्वी पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे श्री. आटक कुटुंब आनंदात होते. पण…

आंगणेवाडी येथील सुधीर आंगणे यांना उत्कृष्ट पोलीस सेवा पदक प्रदान.

सतत पंधरा वर्षे प्रामाणिक व उत्कृष्ठ कामगिरी. सिंधुदुर्ग पोलीस दलात बॉम्ब शोध नाशक पथकात कार्यरत असलेले आंगणेवाडीचे सुपुत्र पोलीस हवालदार सुधीर कृष्णाजी आंगणे यांना सतत पंधरा वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्या…

सिंधुदुर्ग राजाची थाटात विसर्जन मिरवणूक.

कुडाळ येथील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतू साकार झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे आज कुडाळ ते पावशी तलाव येथे मिरवणूक काढून थाटात विसर्जन करण्यात आले…

You cannot copy content of this page