वेंगुर्लेत गरीब नागरिकांना नगरसेवक संदेश निकम यांचेकडून गणेश चतुर्थी सणांसाठी लागणारे साहित्य वाटप..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक संदेश निकम व नगरसेविका सुमन निकम यांनी ज्यांना कोरोनामुळे व्यवसाय करता येऊ शकला नाही तसेच रोजगार न मिळाल्याने आर्थिकदृष्टय़ा अडचण…
मकरंद तोरसकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याचा गौरव करणारा आंतरराज्य पुरस्कार जाहीर..
सावंतवाडी /- नॅशनल रुरल डेव्हलमेंट फाउंडेशन ऑर्गनायझेशन बेळगावी – हेल्थ अँड नेचर सोसायटी बेळगावी यांच्यामार्फत उत्कृष्ट सामाजिक कार्याचा गौरव करणारा आंतरराज्य पुरस्कार बांदा ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर यांना जाहीर झाला…
पाट हायस्कूल येथे गणेश मूर्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
परुळे /- कोरोनाच्या काळात मुलांच्या कलाविषयक विविध उपक्रम पाट हायस्कूलमध्ये घेण्यात आले .यामध्ये निसर्ग चित्र स्पर्धा ,रंगभरण स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा ,गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये गणेश मूर्ती बनवण्याच्या…
सावंतवाडीत गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरीकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी..
सावंतवाडी /- गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरीकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने सकाळीच सर्व दुकाने सज्ज झाली होती. मात्र दुपारनंतर पावसाने जोरदार संततधार सुरु…
सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या एक हात मदतीचा घरघंट्टीचा गृहउद्योग उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत..
कुडाळ /- हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने विविध उपक्रमात सहभागी होऊन यशस्वी कामगिरी केली आहे विशेष म्हणजे सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या एक हात मदतीचा हा घरघंट्टीचा गृहउद्योग उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…
वेंगुर्ले पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन संदर्भात खास सभा घेऊन तारीख निश्चित..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समितीच्या मासिक सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने आजच्या सभेत गरमागरम चर्चा झाली. तर कॅम्प येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन संदर्भात खास सभा…
💐प्रथम स्मृतिदिन कै.सत्यवती केशव गावडे भावपुर्ण श्रद्धांजली.💐
वेंगुर्ला . 💐प्रथम स्मृतिदिन कै.सत्यवती केशव गावडे भावपुर्ण श्रद्धांजली.💐 मुलगे – मधुसूदन गावडे. ,सुभाष गावडे. सुना – माधवी ,श्रीमती पूनम ,शीतल. मुली – तेजस्विनी ,संगीता. समस्त एम.के.गावडे कुटुंबिय वेतोरे,तालुका -वेंगुर्ला.…
वेंगुर्ला शिवसेना शाखेमध्ये मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला येथील शिवसेना शाखेमध्ये आज ६ सप्टेंबर रोजी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ…
“ज्ञानार्जनासाठी लीनता महत्त्वाची.; उमेश गाळवणकर.
कुडाळ /- “ज्ञान मिळवायचं असेल तर लीनता महत्त्वाची आहे. विद्या विनयेन शोभते.गुरु समोर नतमस्तक झाल्याशिवाय हवे ते ज्ञान प्राप्त करता येत नाही.बदलत्या काळाप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी बदलले पाहिजे..असे उद्गार…
हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…
सिंधुदुर्ग /- हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सावंतवाडी दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुभाष साबळे यांना हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने…
