You are currently viewing वेंगुर्ला शिवसेना शाखेमध्ये मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा..

वेंगुर्ला शिवसेना शाखेमध्ये मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ला येथील शिवसेना शाखेमध्ये आज ६ सप्टेंबर रोजी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळु परब, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका अस्मिता राऊळ, आनंद बटा, डेलीन डिसोजा, दिलीप राणे, राहुल नरसाळे, शंकर कुडव आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..