बांदा केंद्रशाळेत गुढी उभारून केला शाळा प्रवेशोत्सव..
बांदा /- विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा यासाठी जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशाची गुढी उभारून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करून शाळेचा…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे नेत्र तपासणी शिबिर व मास्क, सॅनिटायझरचे वाटप
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत, त्यानुसार दिनांक १५ जून रोजी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी…
कुडाळ येथे उमेश गाळवणकर मित्र मंडळातर्फे आगळीवेगळी पुरुषांची वटपौर्णिमा साजरी.
कुडाळ /- मंगळवार दिनांक १४ जून २०२२ रोजी ज्याची जगभरात नोंद घेण्यात आली त्या पुरुषांच्या वटपौर्णिमा प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळ गवळदेव येथे उमेश गाळवणकर मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली २०२२पासून उमेश…
मालवणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
मालवण /- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस फतिमा आश्रम मेढा येथे लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य…
छत्रपतींच्या पुतळा स्थलांतराकरिता भाजपा उद्यापासून छेडणार उपोषण.;शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचे आवाहन.
कणकवली /- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर करण्याची कार्यवाही न झाल्यास १५ जूनपासून सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोरील जागेत बेमुदत उपोषणास बसणार…
भाजपा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी समीर प्रभुगावकर यांची निवड..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सोशल मीडिया प्रमुख पदी समीर प्रभुगावकर यांची निवड करण्यात आली. त्यांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग-रत्नागिरी संघटनमंत्री शैलेंद्र…
आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ येथील वाचनालय व महिला मंडळास संगणक संच प्रदान.;कुडाळ शिवसेनेच्या वतीने क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण.
कुडाळ /- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कै. सौ. विजया…
ज्या देशातील लोकांचे आरोग्य चांगले तो देश वेगाने प्रगती करू शकतो.;केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक.
कुडाळ /- “ज्या देशातील लोकांचे आरोग्य चांगले असते तो देश वेगाने प्रगती करू शकतो .हे लक्षात घेऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आयुष्यमान भारत मिशन’ अंतर्गत प्रधानमंत्री भारतीय जन औषधी…
मठ गावासाठी कायमस्वरुपी वायरमन देण्यात यावा : उपसरपंच निलेश नाईक यांची मागणी..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात अनियमित व कमी दाबाच्या विजप्रवाहामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.याबाबत वीज वितरण विभागाने मठ गावासाठी कायमस्वरुपी वायरमन देण्यात यावा,अशी मागणी मठ उपसरपंच निलेश…
कल्पेश सुद्रिक यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाश्रय ट्रस्ट , अणाव मधील निराधार वृद्धांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप..
कुडाळ /- मान. नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे निष्ठावंत ,जिल्हाध्यक्ष- सिंधुदूर्ग जिल्हा सु. बे. विद्युत संघटना , कै. सुरेश सु्द्रिक चैरिटेबल ट्रस्ट चे सचिव , इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर (बी.ई.) मान. कल्पेशजी…
