सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सोशल मीडिया प्रमुख पदी समीर प्रभुगावकर यांची निवड करण्यात आली. त्यांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग-रत्नागिरी संघटनमंत्री शैलेंद्र दळवी,भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, बँक संचालक महेश सारंग आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page