माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पाट हायस्कूल चे घवघवीत यश.;विद्यालयाचा एकूण निकाल 100%
कुडाळ /- एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय पाट आणि माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याची वाडी या दोन्ही विद्यालयाचा निकाल 100% लागला. प्रथम क्रमांक- कुमारी.…
माध्यमिक विद्यालय माड्याचीवाडी विद्यालयाचा १०० टक्के निकल
कुडाळ /- माध्यमिक विद्यालय माड्याचीवाडीचा मार्च२०२२चा निकाल१०० टक्के लागला असून विद्यालयातून मार्च२०२२ ला ४४ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी पास होऊन प्रशालेचा निकाल१००% टक्के लागला.कुमारी प्राची महेश गावडे हिने८९.२०%गुणघेऊनविद्यालयातप्रथमयेण्याचामानमिळवला. तरकुमारी.सानियासत्यवानपरब८९.००%गुणघेऊनदुसरीआलीतरकुमार:…
युवा फोरमच्या सदस्यांनी इतर सामाजिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट.
कुडाळ /- आज 17 जून 2022 रोजी युवा फोरम च्या सदस्यांनी इतर सामाजिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट देऊन आपल्या मागण्या पत्राद्वारे सुपूर्द केल्या. रस्त्यावरील तुंबणारे पाणी व त्यानुळे…
दुसऱ्यांचे यशापयश आपल्याला बोधप्रद असते.;सुषमा ठाकूर पाटणकर.
अमेरिकेतील जगातील सर्वात मोठ्या बँकेच्या उपाध्यक्षा सिंधुदुर्ग कन्या सुषमा ठाकूर- पाटणकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.. कुडाळ /- “दुसऱ्याचे यशापयश आपल्याला बोधप्रद असते आणि दुसऱ्याच्या अपयशातून बोध घेत आपण आत्मविश्वासपूर्वक यशाचा…
दहावीच्या निकालात कोकण विभागाने मारली बाजी,९९.२७% निकाल मुलीचं ठरल्या अव्वल..
मुंबई/- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या दहावी परीक्षेच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.यात पुन्हा सावीत्रीच्या लेकींनी बाजी मारली आले. राज्याच्या एकुण निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर मुलांचा…
सिंधुदुर्ग जिल्हा कला परंपरा यांनी नटलेला जिल्हा.; जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी..
ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा कला, परंपरा असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात संगीत, नाट्य व साहित्य क्षेत्रातील दिग्गज माणसे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाला आल्यावर मला माहेरला आल्या सारखे वाटते. कोरोनामुळे…
विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार.;जीवनोन्नतीच्या माध्यमातून बचतगट महिला गावोगावी करणार प्रबोधन.
ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी सामूहिक पाऊल उचलले आहे.यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान याच्या माध्यमातून बचतगट महिला गावोगावी जाऊन प्रबोधन करणार आहेत. एका महिन्यात जिल्ह्यातील सर्व…
सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्था, संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत पुरस्कार जाहीर..
सिंधुुदुर्ग /- सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संस्था पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्साहाने काम करण्यासाठी तसेच त्यांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची / प्रोत्साहनाची थाप मिळणे…
नेरुर चौखुर्ण मंदिर परिसरात मनसे कडुन सोलर लाईट.
कुडाळ /- मनसे लाॅटरी विक्रेता संघटणा अध्यक्ष गणेश कदम व मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत यांच्या माध्यमातून नेरुर चौखूर्ण मंदिर ता. कुडाळ परिसरात दोन सोलर लाईट बसविण्यात आल्या.. उपशाखाअध्यक्ष रमेश…
मनसेकडून रुक्षारोपण..
कुडाळ /- महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ , आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत यांच्या आयोजित कार्यक्रमात एसटी कामगार…
