कुडाळ /-


एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय पाट आणि माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याची वाडी या दोन्ही विद्यालयाचा निकाल 100% लागला. प्रथम क्रमांक- कुमारी. देविका गिरीधर पडते. 495 / 500 99.00% द्वितीय क्रमांक -कुमार. सार्थ सच्चिदानंद पाटकर 480 /500 96 .00 % तृतीय क्रमांक -कुमारी. मयुरी प्रसाद ठाकुर 471/500 -94.20%
90%टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले विद्यार्थी 1] कुमारी. आजगावकर भाग्यश्री रवींद्र 465 / 500 93. 00 % 2] कुमारी. गवंडे दिक्षा विलास 457 /500 91. 40% 3]कुमारी. लाड निकिता मुकुंद 452/500 90.40% 4]कुमारी. परब ज्ञानेश्वरी प्रमोद 452/500 90.40% 5] कुमार. खांबल देऊ विष्णू 452/500 90.40%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थाध्यक्ष श्री. डॉ विलासराव देसाई, उपाध्यक्ष श्री .दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष श्री .समाधान परब, कार्यवाह श्री .सुधीर ठाकूर तसेच माजी कार्याध्यक्ष रेडकर गुरुजी सर्व कार्यकारिणी सदस्य मुख्याध्यापक श्री शामराव कोरे, पर्यवेक्षक श्री. राजन हंजनकर सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी केले. प्रथमच विद्यालयाचा निकाल 100%लागल्यामुळे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. संस्थेनेही या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page