You are currently viewing माध्यमिक विद्यालय माड्याचीवाडी विद्यालयाचा १०० टक्के निकल

माध्यमिक विद्यालय माड्याचीवाडी विद्यालयाचा १०० टक्के निकल

कुडाळ /-


माध्यमिक विद्यालय माड्याचीवाडीचा मार्च२०२२चा निकाल१०० टक्के लागला असून विद्यालयातून मार्च२०२२ ला ४४ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी पास होऊन प्रशालेचा निकाल१००% टक्के लागला.कुमारी प्राची महेश गावडे हिने८९.२०%गुणघेऊनविद्यालयातप्रथमयेण्याचामानमिळवला. तरकुमारी.सानियासत्यवानपरब८९.००%गुणघेऊनदुसरीआलीतरकुमार: राघूनवलुझोरे ८८.८०%गुणतिसराआला
सर्वविद्यार्थांचेसंस्थाचालक,ग्रामस्थ,शिक्षकवशिक्षकेतरकर्मचारीवमुख्याध्यापकश्रीआर, डब्लू. ठाकूर यांनी अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..