You are currently viewing नेरुर चौखुर्ण मंदिर परिसरात मनसे कडुन सोलर लाईट.

नेरुर चौखुर्ण मंदिर परिसरात मनसे कडुन सोलर लाईट.

कुडाळ /-

मनसे लाॅटरी विक्रेता संघटणा अध्यक्ष गणेश कदम व मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत यांच्या माध्यमातून नेरुर चौखूर्ण मंदिर ता. कुडाळ परिसरात दोन सोलर लाईट बसविण्यात आल्या.. उपशाखाअध्यक्ष रमेश जोशी व अक्षय जोशी यांच्या मागणीतुन या सोलर लाईट देण्यात आल्या. याचे उद्घाटन एसी टी कामगार सेना उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले..
यावेळी प्रमुख उपस्थितीती जिल्हाध्यक्ष धीरज परब, मा.संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्य जगन्नाथ गावडे , ग्रामपंचायत सदस्य सुशांत परब , राजेश माने ,सागर सावंत, अजय जोशी,सर्वेश ठाकूर,अनिकेत ठाकूर,रोहित नाईक,सुनील शेडगे,सागर धुरी आदी पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.. .

अभिप्राय द्या..