You are currently viewing मनसेकडून रुक्षारोपण..

मनसेकडून रुक्षारोपण..

कुडाळ /-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ , आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत यांच्या आयोजित कार्यक्रमात एसटी कामगार उपाध्यक्ष बनी ,नाडकर्णी, हेमंत जाधव, उपतालुकाध्य जगन्नाथ गावडे ,सुशांत परब ग्रामपंचायत सदस्य, राजेश माने ,सागर सावंत, अजय जोशी,सर्वेश ठाकूर,अनिकेत ठाकूर,रोहित नाईक,सुनील शेडगे,सागर धुरी पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.. यावेळेस सचिन सावंत व सुशांत परब यांनी एक हजार वृक्ष रोपणाचा संकल्प केला .. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, जमिनीची धूप थांबवण्यात झाड मोठ काम करतात, तसेच वृक्ष तोडीच्या तुलनेत वृक्ष रोपण कमी होते. हि गरज ओळखून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

अभिप्राय द्या..