दुर्गा मावळ्याच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कुडाळ व कन्याशाळा कुडाळ येथे पाट्या वाटप..

कुडाळ/- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कुडाळ व कन्याशाळा कुडाळ येथे पाट्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक ५ जुलै २०२२ रोजी कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कुडाळ नंबर…

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजानी केलेल्या सुधारणा विकासाला पूरक ठरल्या.;के.मंजूलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग.

सावंतवाडी /- सावंतवाडी संस्थानचे भूतूपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८५ वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली ‍.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले तर…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वीज, पाणीपुरवठा सुरळीत सुदीप कांबळे, प्रदीप मांजरेकर यांनी केली पाहणी

कणकवली /- लाईट आणि पाण्या अभावी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड सत्यशोधक सेक्युलर फ्रंट चे राज्य निमंत्रक ऍड. सुदीप कांबळे, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष ऍड.…

देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची तारामुंबरी येथील वृद्ध आजीला घराची भिंत कोसळल्याने मदत..

देवगड /- तारामुंबरी येथील स्नेहा तारकर या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या राहत्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून 50 हजारांचे नुकसान झाले. देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तात्काळ स्नेहा…

कै.नामदेव मराठे यांच्या पुतळ्याचे ८ जुलै रोजी अनावरण,मोफत आरोग्य , नेत्रतपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन…

कणकवली/- ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.नामदेव राजाराम मराठे यांच्या पुतळ्याचे अनावरण फोंडाघाट येथील संस्थेच्या शैक्षणिक संकुलात 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध…

देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील स्नेहा मनोहर तारकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून ५० हजाराचे नुकसान..

देवगड /- देवगड तालुक्यातील तारामुंबरी स्नेहा मनोहर तारकर यांच्या राहत्या घराची भिंत बसून पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.देवगड तालुक्यामध्ये गेली काहि दिवस अधून मधून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु असल्यामुळे सोमवारी सकाळी…

दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख पदी संजय गवस यांची निवड..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुका शिवसेना तालुकाप्रमुख पदावरून अखेर दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक गणेशप्रसाद गवस यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्याजागी शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या संजय गवस यांची निवड जाहीर करण्यात…

जिल्ह्यात ९ जुलै पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.;निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड,नागरिकांनी दक्षता घ्यावी.

सिंधुदुर्गनगरी /- प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक ९ जुलै पर्यंत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी,…

देवगड तालक्यातील कुणकवण बौद्धवाडी येथील विहिरीत वहाळाचे गढूळ पाणी.;दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता..

देवगड /- देवगड तालुक्यातील कुणकवण या गावातील बौद्धवाडीमध्ये येथील नागरिकांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमधून बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये चक्क वहाळाचे गडुळ चिखल घाणीचे पाणी जात असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य…

मोफत ‘नीट’ (NEET) सराव परीक्षा,परफेक्ट अकॅडेमीचा उपक्रम..

कुडाळ /- सिंधुदुर्ग आणि गोवा येथील विद्यार्थ्याना NEET प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी कोकणची क्र. 1 ची परफेक्ट अकॅडेमी घेऊन येत आहे, मोफत नीट (वैध्यकीय महाविद्यालय प्रवेश परीक्षा ) सराव येत्या…

You cannot copy content of this page