वेंगुर्लेत प्लॅस्टिक जप्ती मोहीम सुरू..
वेंगुर्ला /- शासनाच्या नवीन नियमांनुसार प्लास्टिक वापरावर ६ जुलैपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ला नगरपरिषदेने जाहीर केले होते. त्यानुसार प्लास्टिक जप्तीची मोहिम राबविण्यात आली. यात सुमारे १० किलो प्लास्टिक जप्त…
प.पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली केरवडे मध्ये संगीत मार्गदर्शन वर्ग सुरू..
कुडाळ /- मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी मांडकुली केरवडे पंचक्रोशीच्या प.पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडे मध्ये संगीत वर्ग सुरू झाले. शिक्षण क्षेत्रात संगीत विषयाचे वाढते महत्व लक्षात घेऊन संस्था…
कणकवलीत उड्डाणपुलावर मोटरसायकल अपघातात दोन ठार.;मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडला अपघात..
कणकवली /- कणकवली शहरातील एस एम हायस्कुलसमोर उड्डाणपुलावर मोटरसायकल सिमेंट बॅरिकेट्सला आदळून झालेल्या अपघातात विराज विजय चौकेकर व 29 चौके, सुरेश विठ्ठल तेंडुलकर ४५ कणकवली हे जागीच ठार झाले हा…
कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा रातोरात बसवला..
कणकवली /- गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या व माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन देऊनही काहीच कार्यवाही न झालेला कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण प्रश्न चर्चेत असताना…
कुडाळ बस डेपोनजीकच्या महामार्गावर अपघात.;दुचाकीस्वार जागीच ठार..
कुडाळ /- शहरातील बस डेपो नजीकच्या मुंबई गोवा महामार्गावरील ओव्हरब्रीजवर झालेल्या अपघातात युवक ठार झाला. संदीप अनिल जाधव (रा. पावशी, २७ ) असे मृताचे नाव आहे. बुधवारी रात्री ८. ३०…
मठ श्री देव स्वयंभू मंदिर नजीकच्या पुलाबाबत त्वरित उपाययोजना करावी ; सरपंच तुळशीदास ठाकूर व मठ ग्रामस्थांची मागणी.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील मठ श्री देव स्वयंभू मंदिर नजीकच्या पुलाच्या कठड्यासह रस्त्याचा अर्धा भाग सोमवारी चार जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळला असून येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.येथील जनतेच्या…
पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम दाखल
नागरिकांनी सतर्क राहून स्वतःसह पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, नदी पात्रात जावू नये.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी /- पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफच्या 22 जवानांची एक टीम दाखल झाली आहे. नागरिकांनी नदीपात्रात जावू नये, सतर्क राहून स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन…
कुशेवाडा मांजर्डे वाडी येथील सौ.सुहासिनी दत्तात्रय सामंत(८२) यांचे राहत्या घरी निधन.
परुळे /- कुशेवाडा मांजर्डे वाडी येथील सौ.सुहासिनी दत्तात्रय सामंत(८२) यांचे राहत्या घरी निधन झाले त्या माजी शिक्षिका स.का. पाटील विद्यामंदिर केळुस व अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे येथून सेवानिवृत्त झाल्या…
देवगड येथील बिबट्याच्या हत्येप्रकरणी एक जण ताब्यात.;वनविभागाची कारवाई..
कणकवली /- देवगड तालुक्यातील मोंड, चिंचवड खाडीकिनारी प्लास्टिकच्या पोत्यामध्ये कुजलेल्या स्थितीत मृत बिबट्या आढळला होता. या बिबट्याच्या हत्येप्रकरणी मोंड येथील महेश कृष्णा घाडी याला वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.त्याच्या ताब्यातून…
मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांची राणेंच्या ओमगणेश निवास्थानी भेट,आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत.!
कणकवली /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना आज कणकवली येथे राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट दिली. भाजपचे आमदार युवा नेते नितेश…
