ओरोस येथे एन.सी.सी. शिबिरात ड्रील स्पर्धा संपन्न
ओरोस /- ओरोस येथे सुरू असलेल्या 58, महाराष्ट्र, बटालियन, एन.सी.सी ओरोसच्या अंतर्गत सुरू असलेल्या दहा दिवसीय शिबिरामध्ये इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा ५८, महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरोसचे कामाडिंग ऑफिसर कर्नल दीपक…
सोनुर्ली प्रशालेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न..
सावंतवाडी /- माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली प्रशालेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनंत परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे…
मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी..
सावंतवाडी /- काल सोमवारपासून पडलेल्या आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तळवडे बाजारपेठेचे होणारे विस्तारीकरण तसेच बाजारपेठेत वाढते बांधकाम याचा फटका…
नरडवे – सांगवे मार्गावर अतिपावसामुळे झाडे पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प..
कणकवली /- नरडवे रोडवर सांगवे येथे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नरडवे रोडवर सांगवे हवामान केंद्राजवळ हे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली.…
पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी पाण्यात उडी मारून महीलेला वाचविले या शौर्याबद्दल आंबोली /गेळे ग्रामस्थांकडून सत्कार..
सावंतवाडी /- शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल आंबोली आणि गेळे ग्रामस्थांनी सत्कार केला.गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून…
व्हिपचे उल्लंघन!आदित्य ठाकरे वगळता १४ आमदारांवर कारवाई करा.; शिंदे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र..
मुंबई /- उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता तिव्र होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी व्हिपदेऊनही १४ आमदारांनी त्या व्हिपचे पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र, एकनाथ…
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा,मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना निर्देश,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मुंबई /- एनडीआरएफ पथकांना सज्ज.. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी…
संत राऊळ महाराज महाविद्यालयात डाँ संतोष हरम यांचे व्याख्यान संपन्न.
कुडाळ /- महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे वरिष्ठ संशोधक डॉ संतोष हरम यांचे व्याख्यान थिंक बिग विथ स्मॉल थिंग्स -नॅनोटेक्नॉलॉजी फॉर एनर्जी अँप्लिकेशन्स या विषयावर 20…
अजितदादा पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड .
मुंबई /- महाविकास आघाडीला आता विरोधी बाकावर बसावं लागणार असल्याने महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता होणार हे निश्चित होतं मात्र कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब…
शिवसेनेचे हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर एकनाथ शिंदे गटात सामील..
मुंबई/- विधानभवनात अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे गट आणि भाजपने जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. यातच काल रात्री नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे हेच…
