एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर.; तर आघाडी विरोधी पक्षाच्या बाजूने ९९ मते.
मुंबई/- एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर झाला असून तसे राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर आज शिंदे गटाने आज विधानभवनात बहुमत सिद्ध केले.तर विरोधी पक्षाच्या बाजूने ९७ मते मिळाली.बाजूने – १६४…
माडखोल नदिपात्रात सहा फुट लांबीच्या मगरीचे दर्शन.;शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण.
सावंतवाडी/- माडखोल श्री देवी पावणाई मंदिराच्या जवळ असलेल्या नदिपात्रात अंदाजे सहा फुट मगर दिसून आली आहे. त्यामुळे परीसरातील शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण आहे. माडखोल धरण तुडूंब भरून वाहत असल्याने त्यातीलच…
दोडामार्ग येथील कट्टर शिवसैनिक बाबुराव धुरी “मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घेतली भेट..
मुंबई /- राज्यात “शिंदे सरकार” आले, सेनेचे अनेक आमदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला, मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेना पक्षाशी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी व सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…
कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन) ग्रामपंचायत दोडामार्ग तालुक्यात प्रथम !आर.आर पाटील ” स्वच्छ गाव” “सुंदर गाव” पुरस्कार प्रदान !१० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार
दोडामार्ग /- आर. आर.(आबा)पाटील “सुंदर गाव” पुरस्कार योजनेअंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने ग्रामंचायत कुडासे खुर्द (पाल पुनवर्सन) यांना जाहीर झाला असून आज या पुरस्काराचे वितरण दोडामार्ग…
टोल सुरू करण्यासंदर्भात पत्रानंतर शिवसेनेची टोलनाक्यावर धडक.;आमदार वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा “टोल सुरू कराल तर याद राखा “
कणकवली /- नॅशनल महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित समस्या सुटत • नाहीत जमिनी गेलेल्या जमीनमालकांना मोबदला मिळत नाही व महामार्ग वाहतुकीस योग्य होत नाही तोपर्यंत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांना टोलमाफी…
सिध्दीविनायक डेव्हलपर्स यांचे शुभम शांती रेसिडेन्सी, कुडाळ मधील सलून बंद न केल्याने रहिवाशांनी घेतला न्यायालयात दाद मागणेचा निर्णय…
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नगर भूमापन क्रमांक 887, 888, 3159 मधील निवासी इमारत शुभम मधील फ्लॅटधारकांनी निवासी प्रयोजनासाठी फ्लॅट खरेदी केलेले असताना विकासक सिध्दिविनायक डेव्हलपर्स व नगरपंचायत यांचे संगनमताने…
कृषी दिनानिमित्त मनसेने केला शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान.;मनसेच्या सन्मानाने शेतकरीही भारावले.
गुलाब पुष्प व मिठाई भरवून शेतकऱ्यांना दिल्या कृषी दिनाच्या शुभेच्छा… कुडाळ /- आज दि 1 जुलै रोजी जागतिक कृषी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त…
कृषी दिनाच्या निमित्त मनसे तर्फे मुलांना वृक्ष वाटप…
कुडाळ /- केरवडे येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्र एक व दोन येथील सर्व विद्यार्थ्यांना फळ कलम रोपे वाटण्यात आली. विद्यार्थ्यांना ही रोपे वाटप करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षसंवर्धन वृक्ष लागवड,…
युवासेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथे संपन्न..
कुडाळ /- आज युवासेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपजिल्हा अधिकारी, सर्व तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख तसेच युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सर्व पदाधिकारी…
कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी साजरा केला कृषीदिनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम..
कुडाळ /- पंचायत समिती आपले घर आहे आणि या घराच्या प्रांगणात वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा करण्याचा वसा कायम स्वरूपी राबवू असे प्रतिपादन कुडाळ तालूका पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास…
