सिंधुदुर्गातील नाथपंथी गोसावी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व स्नेहमेळावा २५ डिसेंबरला.
लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाथपंथी गोसावी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्नेहमेळावा रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं ४ या वेळेत श्री सिद्धीविनायक हॉल, रेल्वेस्टेशन…
शिरवल रवळनाथ मंदिर येथे १५ डिसेंबर रोजी जत्रौत्सव..
लोकसंवाद /- कणकवली. शिरवल गावचे ग्रामदैवत श्री. लिंगरवळनाथ देवाचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार १५ डिसेंबर रोजी शिरवल रवळनाथ मंदिर येथे होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी…
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमार्फत काळसे येथे काजू प्रक्रिया युनिटचे उद्घाटन..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. ” सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिलेले असुन येथे फळप्रक्रियेस मोठया प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे येथील तरुणांनी नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे येथे न जाता येथील उपलब्ध फळे आंबा,…
भाजपाचे बिनविरोध सरपंच असलेल्या गावात 50 लाखांचा निधी देणारच.;आमदार नितेश राणे.
गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपाचीच सत्ता आमदार नितेश राणे आपल्या विधानावर ठाम. लोकसंवाद /- कणकवली. भाजपाचे बिनविरोध सरपंच निवडून आलेत त्या गावच्या विकासासाठी 50 लाखांचा निधी मी देणारच आहे. भाजपाचे बिनविरोध…
सिंधुदुर्गात उद्या १५ डिसेंबरपासून दोन टप्प्यात “गोवर रूबेला” लसीकरण मोहीम सुरू..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते २५ डिसेंबर आणि १५ जानेवारी ते२५ जानेवारी या कालावधीत दोन टप्प्यात “गोवर रूबेला” लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये डोस पासून वंचित राहिलेल्या…
बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालयामध्ये कुकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक उपक्रम संपन्न..
लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयामध्ये नुकत कुकरी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज र् बॅ. नाथ बीएड कॉलेजचे प्राचार्य…
आचारसंहिता भंग प्रकरणी आ.नितेश राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा शिवसेनेची मागणी..
✍🏼लोकसंवाद/- सिंधुदुर्ग. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत त्यामुळे आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही” अशी धमकी आमदार नितेश राणे…
आता तृतीयपंथीयांनाही होता येणार पोलीस.;पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांनाही स्थान.
✍🏼लोकसंवाद /-मुंबई. राज्यात सध्या मोठी सरकारी नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यात पोलीस भरतीही मोठ्या प्रमाणावर होणार असून याविषयी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.आता तृतीयपंथीयांनाही पोलीस होण्याची…
आम.नितेश राणेंनी केलेल्या त्या विधानावर शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांची ही भूमिका.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. नांदगाव येथे झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी आपल्या माध्यमातून देण्यात आलेल्या उमेदवाराला निधी द्या,अन्यथा मी आमदार निधी देणार नाही,असे सांगितले होते.मात्र याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांना…
वजराट श्री. देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार २५ डिसेंबरला..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील वजराट येथील नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार २५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यावेळी…
