परूळे बाजार येथील श्री.देवी वराठीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या १७ डिसेंबरला.
लोकसंवाद /- परुळे. परूळे बाजार येथील श्री.देवी वराठीचा वार्षिक जत्रा शनिवार दिनांक १७ डिंसेबर रोजी संपन्न होत आहे सकाळी धार्मिक कार्यक्रम व ओटी भरणे कार्यक्रम पूर्ण दिवस रात्रौ भजन रात्रौ…
परुळे येथे ९ जानेवारी रोजी सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन.
लोकसंवाद /- परुळे. परुळे येथे राधारंग फाउंडेशन पुरस्कृत आणि परुळे युवक कला क्रीडा मंडळ आयोजित सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ९ जानेवारी २०२३ रोजी रात्री…
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाट हायस्कूल विजयी.
लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे पार पडल्या. या स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर तर,वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला हा बदल..
लोकसंवाद /- रत्नागिरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यानिमित्ताने शहरातील वाहन व्यवस्थेबाबत बदल करण्यात आला आहे. त्यासाठी ६ ठिकाण निश्चित करण्यात आली असून, कार्यक्रम ठिकाणाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवर वाहने उभी न…
लॉन कटरची चोरी केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.
लोकसंवाद /- कुडाळ. भोगावे येथील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान करून लॉन कटरची चोरी केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता : आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.भोगावे येथील…
चौके आठवडा बाजार भरणार शनिवारी रविवारी होणाऱ्या ग्रा.प. मतदानामुळे घेतला निर्णय..
लोकसंवाद /- चौके. मालवण तालुक्यातील चौके येथील भरणारा आठवडा बाजार चौके ग्रामपंचायत निवडणूक मतदान रविवारी १८ डिसेंबर ला होत असल्याने बाजारपेठेत भरणारा आठवडा बाजार शनिवारी भरण्यात येणार असून व्यावसायिक व्यापारी…
ग्रामपंचायत निवडणकीत तृतीयपंथी उमेदवाराचा चक्क स्टँप पेपरवर जाहीरनामा.
लोकसंवाद /- सोलापूर. माळशिरस तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वेळापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत तृतीयपंथी माया अडसूळ यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.…
नितेश राणेंचे उद्धव ठाकरे गटाला नॉनस्टॉप धक्के.;भिरवंडे गावात ५० शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश.
लोकसंवाद /-कणकवली. कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. विरोधकांची जेवढ्या जोरात टीका सुरू…
जीवनविद्या मिशच्या वतीने कासार्डे कणकवली येथे भव्य आरोग्यशिबीर संपन्न..
लोकसंवाद /- कणकवली. सद्गुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशन भांडुप शाखेच्या वतीने ग्रामसमृद्धी अभियाना अंतर्गत भव्य आरोग्य शिबीर दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री दत्त सेवा मंडळ, कासार्डे…
कुणकवण येथील प्रितेश गोसावी याला मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून आर्थिक मदत..
लोकसंवाद /- देवगड. कुणकवण (गावठणवाडी) ता. देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील रहिवासी बाळकृष्ण गोसावी यांचा मुलगा प्रीतेश वय २४ वर्षे याच्या पायाला दुखापत होऊन पाय जायबंदी झाला होता.मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पायावरील…
