देवगड समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या नौकेला आग..

लोकसंवाद /- देवगड. देवगड येथील समुद्रात मच्छीमारी करत असताना पुण्यश्री या नौकेने अचानक पेट घेतला.ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. मात्र नौकेचे…

कणकवलीतील बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी वाय बीम उड्डाण पुल करा!.;कणकवलीतील सर्वपक्षीय शहरवासीय एकवटले.

झालंच पाहिजे.! झालंच पाहिजे.! च्या जोरदार घोषणा ; आंदोलनकर्त्यांनी दिल्या घोषणा.! लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील फ्लाय ओव्हरब्रिज ची बॉक्सवेल भिंत मागील काही वर्षापूर्वी कोसळली होती. त्यानंतर एस एम हायस्कूल/…

महेश मिशाळ यांना मातृशोक.;कुडाळ तहसीलदार येथील कर्मचारी भाग्यश्री मिशाळ यांचे निधन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ कुडाळ तहसीलदार कार्यालय येथील कर्मचारी व पणदूर मयेकरवाडी येथील रहिवासी श्रीमती भाग्यश्री भास्कर मिशाळ (वय ५७) यांचे गुरूवारी दिर्घ आजाराने कराड येथे निधन झाले. त्यांनी कुडाळ तहसील…

कणकवलीत कोसळणाऱ्या बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी “वाय ब्रीज” करा गंगोवाडी रहिवासी व कणकवली शहरातील जनतेची मागणी.

आज छेडणार गांगो मंदिर कडील अंडरपास मध्ये आंदोलन.. ✍🏼 लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील गांगोमंदिर जवळील बॉक्सेल ब्रिज हटविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असताना आता पुन्हा या ठिकाणी बॉक्सेल ब्रिज…

फोंडाघाटच्या नूतन सरपंच सौ. संजना संजय आग्रे यांचे बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट सरपंचपदी निवडून आलेल्या सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. फोंडाघाट…

मुख्यमंत्री शिंदेंना भ्रष्टाचारातून वाचवण्यासाठीच भाजपकडून लोकशाहीची पायमल्ली.;अमित सामंत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसंवाद /- कुडाळ. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या निलंबनाचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्याचे निश्चित केले असून त्यानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी तालुका…

वैभववाडीतील युवकांचा मनसेत प्रवेश..

वैभववाडी /- आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे हे वैभववाडी दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालूका संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे…

कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवात रंगणार इंस्टाग्राम रिल्स स्पर्धा..

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आगळीवेगळी स्पर्धा.. लोकसंवाद /- कणकवली. दरवर्षी कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा भरणा असतानाच यावर्षी कणकवली नगरपंचायतच्यावतीने पर्यटन महोत्सव 2023 च्या निमित्ताने इंस्टाग्राम रिल्स…

सावंतवाडी ते निळेली बामणादेवी एसटी बस सेवा पुर्वीप्रमाणे सुरू करा.;ग्रा.पं.सदस्य सिताराम जानकर यांची मागणी.

लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी ते निळेली (बामणादेवी) सकाळी ८.५० वा.सुटणारी एसटी बस सेवा कीत्येक वर्ष बंद असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल नागरिकांचे तसेच आजारी रुग्णांचे अतोनात गैरसोय होत आहे. नागरिकांना ५…

कुडाळ तालुक्यातील केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे भाजपा युतीच्या पॅनलचा दणदणीत विजय,मनसेची श्रिया ठाकूर सरपंच पदी विराजमान.

विरोधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा केला सुफडा साफ. लोकसंवाद /- कुडाळ. केरवडेतील येथील गेली पंधरा वर्षे सुरु असलेला राणे समर्थक आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद या निवडणुकीत एकत्रित मिटवून गावच्या…

You cannot copy content of this page