दोडामार्ग तालुक्यात आज तब्बल 20 कोरोना पॉझिटिव्ह..
दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात आज एकूण वीस पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याची माहिती दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.काल एकही कोरोना रुग्ण नसल्याने दोडामार्ग तालुका वासियानी सुटकेचा श्वास घेतला…
कोरोनामुळे घरात बसून कंटाळलेल्याना एमटीडीसीकडून भन्नाटऑफर जाणून घ्या..
पुणे /- लॉकडाऊनमुळे पर्यटनस्थळांवरील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या कोरोनाच्या व कोरोनानंतरच्या काळात तातडीच्या व दीर्घकालीन उपायोजना हाती घेतल्या आहेत. “स्वच्छता हीच सेवा” हे…
र्वेगुर्लेत भाजपा सेवा सप्ताहाचा शुभारंभ..
वेंगुर्ला /- वेंगुर्लेत ‘भाजपा सेवा सप्ताहाचा’ शुभारंभ भाजपा वेंगुर्ले च्या वतीने शहरातील कोव्हिड सेंटरला १० वेपोरायझर कीट भेट देऊन करण्यात आला.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,सेवा सप्ताह जिल्हा संयोजक – जिल्हा…
जिल्ह्यात एकूण १ हजार ४४४ जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 980 :- जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 444 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 47…
येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
ब्युरो न्यूज /- ▪️ गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. दोन दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. ▪️ शनिवारी संध्याकाळी मुंबई,…
कोरोना लस 2021 मद्धे उपलब्ध होणार आरोग्यमंत्री हर्ष वर्धन
नवी दिल्ली /- संपूर्ण जगभरातील नागरिक कोरोना लसीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. रशियाात कोरोना लसीचे डोज नागरिकांना देण्यास सुरूवात झाली आहे. जगातली पहिली…
ओरोस येथील महिला पोलिसाची गळफास लावून आत्महत्या..
ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलेक्टर कॉलनी मधे राहणाऱ्या महिला पोलिस सौ. विनया विठ्ठल राऊळ वय २५ वर्षे यानी रवीवारी रात्री आपल्या बेडरुम मधे गळफास घेत आत्महत्या केली. तीन वर्षापुर्वी तीचे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन
कुडाळ / पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे . संपूर्ण देशभर 14 सप्टेंबर 2020 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधी मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन केलेले…
बाईक चालवण्यापूर्वी जाणून घ्या ही बाब सरकारच्या नियमानुसार बदलली
नवी दिल्ली /- केंद्र सरकार सतत वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने काम करत आहे. यामुळेच काही नियमही बदलले जात आहेत. अलीकडेच मंत्रालयाने दुचाकी वाहन चालकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. मागील महिन्यातच…
कोणत्या तेलात स्वयंपाक करणं आरोग्यासाठी फायदेशीर जाणून घ्या..
शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सूर्यफुलाचं तेल, खोबरेल तेल, पाम तेल, ऑलिव्ह ऑईल, मोहरी तेल किंवा अॅव्होकॅडो तेल… यादी लांबलचक आहे.जेवण बनवण्यासाठी आवडीनुसार वरीलपैकी कोणत्याही तेलाचा तुम्ही वापर करू शकता. पण…
