ओरोस येथील महिला पोलिसाची गळफास लावून आत्महत्या..

ओरोस येथील महिला पोलिसाची गळफास लावून आत्महत्या..

ओरोस /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलेक्टर कॉलनी मधे राहणाऱ्या महिला पोलिस सौ. विनया विठ्ठल राऊळ वय २५ वर्षे यानी रवीवारी रात्री आपल्या बेडरुम मधे गळफास घेत आत्महत्या केली. तीन वर्षापुर्वी तीचे लग्न झाले होते. तीचे पती पोलीस असून ही पती पत्नी दोघेही पोलीस मुख्यालय सिंधुनगरी येथे नियुक्तीस होत्या. त्या मुळ सावंतवाडी कोलगाव येथील आहेत. तीने का आत्महत्या केली याचे कारण समजू शकले नाही.

अभिप्राय द्या..