जिल्ह्यात आज आणखी 80 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 998 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 99 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…
उंडील परीसरात बिबट्याची दहशत दोन गाईंचा पाडला फडशा तर एका गाईला केले जखमी…
आचरा /- उंडील तालुका देवगड भागात बिबट्यांची दहशत पसरली असून. रविवारी सायंकाळी चारायला सोडलेल्या गुरांवर हल्ला करत दोन गाईंचा फडशा पाडला तर एका गाईला जखमी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…
आचरा येथे मुसळधार पावसाने झोडपले विद्युत तारांवर चिंचेचे झाड पडून नुकसान..
आचरा / सोमवारी दुपारी मुसळधार पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे आचरा डोंगरे वाडी येथील पालकर यांचे चिंचेचे झाड विद्युत तारांसह लगतच्या भातशेतीत पडून नुकसान झाले.यात तीन पोल मोडून पडल्याने डोंगरेवाडी भागातील…
मालवण तालुकाभाजपा तर्फे सेवा सप्ताहा निमित्त कोरोना योद्यांचा सन्मान..
आचरा /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सप्ताह म्हणून पाळला जात आहे. मालवण तालुका भाजपच्या वतीने चिंदर भगवंतगड येथील ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यावर सेवा सप्ताहा…
मालवणातील मस्य व्यवसाय कार्यालयात कायम स्वरुपी सहाय्यक-आयुक्त नियुक्त करा;अरविंद मोंडकर
मालवण /- गेले आठ महिने मालवण मधील मत्स्य व्यवसाय कार्यालयात सहाय्यक-आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार हा रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे सोपविल्यानंतर केवळ महिन्यातून एकाच दिवशी ते मालवणला व्हिजिट देतात त्यामुळे…
कट्टा बाजारपेठ उद्यापासून 30 बंद..
कट्टा /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील बऱ्याच बाजारपेठा बंद करण्यात आल्या. याच अनुषंगाने मालवण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी नेहमी गजबजलेली असणारी कट्टा बाजारपेठ बुधवार दिनांक 23 सप्टेंबर…
तुळस उत्सव हाॅटेल ते आजगिणेवाडी रस्ता वाहतुकीस धोकादायक..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील तुळस उत्सव हाॅटेल ते आजगिणेवाडी रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.या…
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वायंगणी येथे सागर किनारा स्वच्छता अभियान..
वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा च्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत सेवाभावी उपक्रम आयोजित करून सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. भाजपा वेंगुर्ले च्या…
भाजपा आडेलीच्या वतीने आडेली श्री देव सोमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता..
वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस संपुर्ण देशात विविध सेवाकार्य करुन साजरा केला जात आहे.या उपक्रमाअंतर्गत आडेली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आडेली सोमेश्वर मंदिर परिसर स्वच्छता करण्यात आली. या…
आ.वैभव नाईक यांनी घेतली आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांची भेट..
सिंधुदुर्ग /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे मंत्रालयात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास यांची भेट घेऊन कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात पद निर्मितीची कार्यवाही तसेच…
