आज कुडाळमद्धे एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी दिवसभरात मिळालेल्या अहवाला नुसार ०३ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही. तर ग्रामीण भागात ३ रुग्ण आढळले. कुडाळ…

सिंधुदुर्गात आज एवढे कोरोना रुग्ण

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 223 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 519 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 43 व्यक्तींचे कोरोना…

सावधान रहा ! व्हॉट्सअप स्टेट्सवर पैशांचे आमिष,लिक व्हायरल..सायबर क्राईमचा धोका

जालना /- अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आलेले आहेत. त्यामुळे मोबाइल नेटचा वापर ही झपाट्याने वाढला आहे. परिणामी इंटरनेटच्या दुनियेत गुन्हेगारांकडून नवीन प्रलोभने देऊन गुन्हे करण्याची नवीन पद्धती अवलंब…

तोंडवळी गावासाठी पेडणेकर कुटुंबियांकडून मोफत मास्क ग्रामपंचायतकडे सुपुर्द ग्रामपंचायतसाठी 2 पीपीई किट दिले

आचरा /- कोरोनाचा महामारीचा प्रसार अजूनही चालू असल्याने तसेच पत्येकाने मास्क वापरावा या हेतूने तोंडवळी गावातील पेडणेकर कुटुंबिय यांनी तोंडवळी ग्रामपंचायतकडे पूर्ण गावासाठी पुरतील एवढे मास्क व ग्रामपंचायत साठी 2…

आदर्श शाळा साठी आचरा नं१ची निवड होणे अभिमानाची बाब–सरपंच प्रणया टेमकर

आचरा /- महाराष्ट्र राज्यातील तीनशे प्राथमिक शाळांमधून मालवण तालुक्यातून केंद्र शाळा आचरे नं एक ची निवड होणे ही कौतुकास्पद बाब असून या मुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे…

चंद्रकांत सावंत यांची शैक्षणिक बांधिलकी अनुकरणीय!

मसुरे /- आदर्श शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी मसुरे देऊळवाडा येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या दोन विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अंतर्गत दत्तक घेतल्या आहेत. मूळ आंबोली गावचे आणि जिल्हा परिषद…

यामुळे गॅस सिलेंडरचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होत नाही ?

नवी दिल्ली /- केंद्र सरकार दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलेंडरचे जाहीर करत होते. त्यानुसार सिलेंडरची किंमत दर महिन्याला बदलत होती. त्या नुसार अनुदानाची किंमत बदलत होती. साधारण आठशे रुपयांच्या…

गोट्या येरम या तरुणाच्या पुढाकाराने मालवण मध्ये दुसऱ्या कार्डिअक रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

मालवण /- येथील गोट्या येरम या तरुणाने व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा उपलब्ध करून दिलेल्या ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज ज्येष्ठ डॉ. शशिकांत झाटये यांच्या हस्ते करण्यात आले. मालवणातील…

कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई तुर्तास स्थगित .;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली. कोरोना महामारीत कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची तयारी नगरपंचायतीने केली होती.…

खंडाने शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सौ. मोहिनी मडंगावकर यांची तहसीलदारांना निवेदन..

सावंतवाडी /- तालुक्यात खंडाने शेती करणाऱ्याना सातबाऱ्यावर त्यांचे नाव नसल्याने शासनाच्या नियमानुसार भात नुकसान भरपाई मिळत नाही आहे. परतीच्या पावसाने त्यांच्या भातशेतीचे नुकसान तर दुसरीकडे त्यांना खंड देखील द्यावा लागणार…

You cannot copy content of this page