मातृत्व आधार फाऊंडेशन’च्या वतीने जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा रंग सन्मानपत्र प्रदान करून सत्कार.

अभिनेत्री काजल वालावलकर,प्राजक्ता वाडये,प्रतिभा चव्हाण यांची उपस्थिती. मालवण /- मालवणातील ‘मातृत्व आधार फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा रंग सन्मान पत्र प्रदान व सत्कार सोहळा…

‘अध्यात्माच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन..

वेंगुर्ला /- “भोवताल या काव्यसंग्रहानंतर सौदागरांचे अध्यात्म विषयावरील ‘अध्यात्माच्या वाटेवर’ हे वैचारिक पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक अनेकांना दिशादर्शक ठरो. तसेच मालवणी मुलुखातील व्यक्तींचे चित्रण करणारे लेख त्यांनी लिहावे,…

सावंतवाडी तालुक्यातील वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांनवर होणारे हल्ले व नुकसान भरपाई मिळण्यासाठी मनसेकडून वनविभागाला निवेदन

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावामध्ये तसेच अन्य ठिकाणी वन्यप्राणी कडून शेतकऱ्यांनवर होणारे हल्ले व नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपवनसंरक्षक वनविभाग,सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या कडून निवेदन देण्यात आले. या…

कबुलायतदार गावकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला कबूलायतदार यांचे जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू त्यासाठी शासन स्तरावर उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करू,…

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला.;अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

आता घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडेचं आले सिंधुदुर्ग /- तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने केराची टोपली दाखवली आहे. आता घरबांधणी परवानगीचे…

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात सर्वजण सुखरूप

कोल्हापूर /- काही दिवसांपूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात…

दिपक केसरकर शिवसेनेत आलेले आयत्या बिळावरचे नागोबा.;राजन तेलींनी दिले उत्तर

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गात राजकीय धुमशान पाहायला मिळत आहे. दीपक केसरकरांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर माजी आमदार राजन तेली यांनी केसरकरांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली…

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा शिवसैनिकांनी पुतळा जाळला

कोल्हापुर /- महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्याचे आव्हान देण्याचा खुळचटपणा करणाऱ्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी याचा आज सर्वच स्तरातुन निषेध झाला.शिवसैनिकांनी तर कर्नाटकाच्या सीमेवर व नाकासमोर टिच्चून सवदी यांच्या पुतळ्याचे दहन…

श्री.प.पू.विनायक अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या शवपेटीचे लोकार्पण..

कुडाळ /- पिंगुळी मधील प.पू.अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अण्णा महाराज यांच्या उपस्थितीत शवपेटीचा लोकार्पण करण्यात आलं. ट्रस्टच्यावतीने समाजकार्य, शैक्षणिक ,आरोग्य शिबिर, आर्थिक मदत, विविध माध्यमातून प.पू.अण्णा महाराजांनी गरजूंना मदत…

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निधी आपण उपलब्ध करून देणार.;राज्यमंत्री अब्दुल सत्तार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत जो प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, त्यासाठीचा निधी आपण उपलब्ध करून देणार आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार जिल्ह्याची जी मागणी असेल त्या मागणीची पुर्तता आपण…

You cannot copy content of this page