कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी दोन्ही पोलिसांना जामीन मंजूर..
सावंतवाडी /- येथील कारागृहात काही महिन्यांपूर्वी एका कैद्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कारागृह पोलिस अधिकारी योगेश पाटील आणि झिलबा पांढरमिसे यांना आज जामीन मंजूर झाला…
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्लाचा निकाल जाहीर..
वेंगुर्ला /- मुंबई विद्यापीठ तर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या सेमिस्टर ६ तृतीय वर्ष परीक्षेचा बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्लाचा रिझल्ट जाहीर झाला असून कला शाखा ९६.८३ टक्के,वाणिज्य शाखा…
माजी सैनिक जयवंत तोंडवळकर यांचे निधन..
मसुरे /- मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक श्री . जयवंत दत्ताराम तोंडवळकर (७५ वर्ष) यांचे अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे,…
नावळे येथे बिबट्या च्या हल्ल्यात शेळी ठार..
वैभववाडी /- बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी राजाराम गुरखे रा.नावळे धनगरवाडा यांच्या मालकीची शेळी ठार झाली आहे. शेतकरी गुरखे यांचे सुमारे 8 हजार चे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी 6…
नाधवडे येथून मोटारसायकलची अज्ञात चोरट्याने केली चोरी..
वैभववाडी/- नाधवडे येथील एका युवकाची घराच्या अंगणात उभी करून ठेवलेली मोटर सायकल अज्ञात चोरट्याने मध्य रात्रीच्या सुमारास चोरली आहे.मोटर सायकल मालक महेंद्र दिनकर पांचाळ असे त्याचे नाव आहे.ही घटना 4…
महिला प्रदेश अध्यक्ष सौ.उमाताई खापरे यांच्या उपस्थितीत भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी संपन्न..!
कुडाळ /- भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष सौ उमाताई खापरे यांच्या उपस्थितीत आज कुडाळ येथे भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी संपन्न झाली.सर्व महिला पदाधिकाऱ्यांना उमाताई खापरे यांनी,पुढील वाटचालीस…
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या कोकण संयोजकपदी रविकिरण तोरसकर यांची निवड..
मालवण /- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कोकण विभागाच्या संयोजकपदी रविकिरण तोरसकर यांची निवड करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानचे प्रदेश संयोजक माधव भांडारी व प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी…
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हयांतील खालील प्रमाणे विषयांकरिता बैठकांचे आयोजन..
खासदार विनायकजी राऊत यांची माहिती.. सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हयांतील खालील प्रमाणे विषयांकरिता बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. ते खालीलप्रमाणे सोमवार दि. 9…
कोल्हापूरच्या रूपाली बोचगेरी यांची पूणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी नॅशनल सोशलिस्ट पार्टी तर्फे जाहीर
कोल्हापूर /- पुणे शिक्षक मतदारसंघासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत आपटे तसेच कोल्हापूरचे माजी महापौर व ऑल इंडिया इलेक्शन कमिशन चेअरमन माननीय सुभाष पाटील साहेब व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप जी हराळे…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या सिंधुदुर्गात, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.; जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आवाहन
कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सकाळी ११ वाजल्यापासून ओरोस येथील शरद कृषी भवन येथे…
