शिवप्रेमी संघटनेच्या वतीने जिजाऊ यांच्या जयंती दिनी कुडाळ जिजामाता चौकातील जिजाऊ यांच्या नूतन मूर्तीचे अनावरण..
कुडाळ /- कोरोना नियमांचे पालन करून आज कुडाळ शहरातील,शिवप्रेमींनी,शिवप्रेमी संघटनेच्या वतीने जिजाऊ यांच्या जयंती दिनी कुडाळ जिजामाता चौकातील जिजाऊ यांच्या नूतन मूर्तीचे आज १२ जानेवारीला अनावरण करण्यात आले.हे अनावरण कुडाळ…
कुडाळ भंगसाळ नदीचा बंधारा झाल्यामुळे कुडाळ शहराचा विकास.;शहरप्रमुख संतोष शिरसाठ.
कुडाळ /- कुडाळ शहरातील भंगसाळ नदीचा नवीन बंधारा झाल्यामुळे भंगसाळ नदी आज पूर्ण भरून वाहत आहे. गेल्या ४० वर्षात असे भंगसाळ नदीला पाणी तुडुंब भरले न होते. भंगसाळ नदीला आज…
श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यासाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे कुडाळमध्ये भव्य मिरवणुकीसह जल्लोषात उद्धाटन.
ह.भ.प. श्री विश्वनाथ गवंडळकर यांनी संघाचे विभाग संघचालक बाबा चांदेकर, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कापली फित! आमदार नितेश राणे यांनी श्रीफळ वाढवत केला “निधी समर्पण” कार्यक्रमाचा शुभारंभ.. कुडाळ…
राजमाता जिजाऊ यांचे कार्य अलौकिक : कृषिभूषण एम.के.गावडे
वेंगुर्ला /- राजमाता जिजाऊ यांचे पुण्यस्मरण करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीचे कर्तव्य आहे.त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे,असे प्रतिपादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त कृषिभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले.यावेळी बोलताना विचारवंत…
स्वामी विवेकानंद हे जगातील आदर्श व्यक्तिमत्व :शरदजी चव्हाण
वेंगुर्ला /- वेंगुर्ले भाजपाच्या वतीने तालुका कार्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात…
बँकांनी बदलले आपले व्याजदर, जाणून घ्या कुठे मिळेल जास्त फायदा…
नवी दिल्लीः बँक मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय आणि पसंतीचा पर्याय आहे. बँकेच्या एफडीमधून मिळणारा परतावा गुंतवणुकीच्या वेळीच ओळखला जातो. एफडी देखील मुदत ठेव म्हणून ओळखल्या जातात.अॅक्सिस बँक 7…
RBI कडून अजून एका बँकेचा परवाना रद्द..जाणून घ्या कुठली बँक आहे…
बँक सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकणार नाही. त्यामुळे तिचा परवाना रद्द करण्यात आला आल्याचे रिझव्र्ह बँकेने म्हटले. तसेच सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याबरोबरच लिक्विडेशन वाटाघाटी करणे,…
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात;श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू..
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी विजया श्रीपाद नाईक हे येल्लापूरहून गोकर्णला येत असताना गाडीला अपघात झाला.बेंगळुरु – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीला कर्नाटकमध्ये अपघात झाला.…
कुडाळ तालुक्यात आज सोमवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 04रुग्णाची नोंद झाली आहे,हे चार रुग्ण कसाल मधील ०१, ओरोस मधील ०१,गुढीपुर मधील ०१,कुदळ5 मधील ०१असे आहेत. अशी माहिती…
काँगेसच्या वतीने आरवली – सागरतीर्थ ग्रा.प.निवडणूक प्रचाराचा शुभारंभ..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत.दरम्यान आज आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी वेंगुर्ले राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत…
