कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार : भाजपाचा इशारा

वेंगुर्ला /- कार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.ज्याठिकाणी कर्मचारी जास्त आहेत, त्याठिकाणी सकाळी कार्यालयात जातेवेळी व संध्याकाळी कार्यालय…

कणकवलीत वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाचा तडाखा..

कणकवली /- कणकवली शहर तसेच तालुक्याच्या विविध गावांत आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. सायंकाळी सात वाजल्यापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे तालुकावासीयांना उकाड्यापासून…

१ ते.१०मे. होणाऱ्या कर्फुच्या काळात कणकवलीत एकत्र येणे पडणार महागात.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ईशारा..

कणकवली /- कणकवली शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ते 10 मे पर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कणकवली शहरात कोरोनाची दिवसेंदिवस वाढत…

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने सापडले ४४कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी 44 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा कोरोना ने मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..आजचे कुडाळ 10 ,पिंगुळी 2 ,वाडीवरवडे 1 ,संगीरडे 4, काटगाव 1,आकेरी 1,आंबेरी…

कणकवलीत नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी तहसीलदारांची भाजी विक्रेत्यांनवर कारवाई..

कणकवलीत /- शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता. सकाळी अकरा नंतरही अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईसाठी अखेर तहसीलदार थेट रस्त्यावर उतरले इतर अधिकारी व ग्रामपंचायतीच्या मदतीने तहसीलदारांनी गुरुवारी दुपारी…

नवीन रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नाही याकरता कुडाळ तहसीलदार यांचे शिवसेनेचे अतुल बंगे संतोष शिरसाट यांनी वेधले लक्ष !

कुडाळ /- नवीन रेशन कार्ड मिळाली त्यांना धान्य का मिळत नाही? असा सवाल करीत प्रत्येक रेशनकार्डधारकांना धान्य मिळालेच पाहिजे अशी मागणी आज शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यानी तहसीलदार अमोल पाठक…

MSEB ची रीडिंगची कामे स्थानिकांना मिळण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी

कुडाळ /- गेली विस वर्षे मिटर रीडिंगची कामे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणी करीत आहेत यापुढेही त्यांनाच कामे मिळाली पाहिजे अशी मागणी खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार…

वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागातील कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी आलेल्या अहवालात एकूण ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आज सकाळी रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये…

मुलीच्या पहिल्या वाढदिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान…

मालवणातील पोलिस कर्मचारी व पत्रकार दाम्पत्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक… मालवण /-संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात लढत आहे़. रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची हीच गरज ओळखून येथील महिला पोलिस कर्मचारी…

वेंगुर्ले शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करा : ऍड.मनिष सातार्डेकर

वेंगुर्ला /-वेंगुर्ले शहरात सध्या भूमिगत विद्युतवाहिनी तसेच भूमिगत गॅस पाईपलाईन घालण्याची कामे सुरू असून सर्वच रस्ते दुतर्फा खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी रस्त्यावर चर पडलेले आहेत याचा प्रचंड त्रास…

You cannot copy content of this page