Month: May 2022

वेंगुर्ले – वजराट येथील मुलीचा  झोपाळ्यावरुन पडल्याने मृत्यू

वेंगुर्ला /- वजराट परबवाडी येथील रहिवासी व वजराट जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ ची विद्यार्थिनी कु. कार्तिकी शेखर परब (वय ११) हिचा राहत्या घरी झोपाळ्यावरुन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना काल…

वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल..

वैभववाडी /- वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष विशाल जाधव यांनी आज भजप कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.यामध्ये प्रमुख्याने ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा जाधव, आनंद…

आमदार वैभव नाईक यांच्यात धमक असेल तर स्व:खर्चातून पर्यटन महोत्सव आयोजित करावा.;माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका.

मालवण /- मालवण नगरपालिकेत गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरात विकास कामांचे तीन तेरा वाजवले. आमदार वैभव नाईक गेल्या आठ वर्षात आमदारकीच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मानाचा ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्कार जाहीर २२ जून रोजी लोणावळा येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा..

गतिमान आणि दर्जेदार बँकिंग सेवा देण्यासाठी जिल्हा बँक कार्यशील.; मनीष दळवी. सिंधुदुर्ग /- ‘ ‘आपली माणसं आपली बँक’ हे ब्रीदवाक्य घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यातील ग्राहकांच्या बँकिंग सेवेसाठी प्रगतीचे पाऊल…

शिक्षक परिषदेच्या प्रशासकीय व न्यायालयीन लढ्यात अभूतपूर्व यश शिक्षकांची बदली साठीची सेवाज्येष्ठता 30 जून धरणे बाबत शासन निर्णय निर्गमित..

सिंधुदुर्ग /- प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी 31 मे ऐवजी 30 जून तारीख सेवा जेष्ठतेसाठी ग्राह्य धरण्यात यावी याबाबत शिक्षक परिषदेने सातत्याने निवेदने देऊन चर्चा घडवून तसेच न्यायालयात याचिका दाखल करून न्याय…

गणेश मित्र मंडळ कुडाळच्या भव्य शूटींग-बाॅल स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन..

माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू घडलेले बघायचेत,त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार.;विशाल परब. कुडाळ/- गणेश मित्र मंडळ कुडाळ आयोजित आणि हिंदू मराठा संघाचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत सिंधुदुर्ग…

ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यातून संशयित पाच आरोपींची ओरोस येथील मे.विशेष न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता.;आरोपींच्यावतीने ॲड श्री.विवेक मांडकुलकर यांनी काम पाहिले.

सिंधुदुर्ग/- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपुर येथे दि.१० मार्च २०२० रोजी रात्री ८-१५ च्या सुमारास फिर्यादीच्या घराजवळ संशयित आरोपींनी बेकायदा जमाव करून फिर्यादीस हाताच्या थापटानी, व लाथाबुक्क्यांनी, चप्पलाने मारहाण केली व…

१४९ च्या नोटीसा देवून शासनाकडून मनसे कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परबांचा आरोप.

कुडाळ /- राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर १४९ च्या नोटिसा देऊन शासनाकडून कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र आम्ही ठाकरे यांनी दिलेल्या आदेशांच्या पालनावर ठाम आहोत, असा इशारा मनसेचे…

सिंधुदुर्गात मनसे पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस.;पोलीस दल सतर्क..

सिंधुदुर्ग /- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ एप्रिलपासून राज्यातील मशिदीवर अजानसाठी भोंगे वापरल्यास त्याच आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकाना दिले आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यासह सिंधुदुर्गातही पोलीस सतर्क झाले असून…

कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै स्कूल ऑफ नर्सिंग मधील अंतिम वर्ष ए. एन .एम. आणि जी.एन.एम.चा निकाल १००%

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परा वैद्यकीय शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २९२१-२२ मधील अंतिम वर्ष जी. एन. एम. आणि ए. एन .एम .परीक्षेचा निकाल जाहीर…

You cannot copy content of this page