सिंधुदुर्ग /-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ एप्रिलपासून राज्यातील मशिदीवर अजानसाठी भोंगे वापरल्यास त्याच आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकाना दिले आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यासह सिंधुदुर्गातही पोलीस सतर्क झाले असून माजी आमदार तथा मनसे सरचिटनिस परशुराम उपरकर , मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कलम 149 नुसार नोटीस बजावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page