You are currently viewing वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल..

वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल..

वैभववाडी /-

वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष विशाल जाधव यांनी आज भजप कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.यामध्ये प्रमुख्याने ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा जाधव, आनंद जाधव, नाजिया पाटणकर, यांच्यासोबत राजेश जाधव मुस्कान रमदुल, तोफिक राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉक्टर अभिनंदन मलांडकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, मालवण माजी उपसभापती नाथा मालणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, रोहिदास पवार रमेश चव्हाण नंदकुमार पवार अरुण सरवणकर साजिद पाटणकर आदी उपस्थित होते

अभिप्राय द्या..