Month: December 2021

मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित महाआरोग्य

वेंगुर्ला /- मनोज उगवेकर मित्र मंडळ शिरोडा व अथायु हाॅस्पीटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने अनंत प्रभू सभागृह शिरोडा येथे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये…

१७ वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्हा चॅम्पियन –

वेंगुर्ला /- महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे २ ते ५ डिसेंबर रोजी ४थी १७ वर्षाखालील…

सुरांची डॉन’ गौरी गोसावी बनली लिटिल चॅम्पची महाविजेती.;सारेगमप लिटिल चॅम्पमध्ये मालवणी झेंडा.

कुडाळ /- सर्वाधिक लोकप्रिय अशा सा रे ग म प लिटिल चॅंप या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दिनांक ०५ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये कुडाळ तालुक्यातील पडवे गावची बारा वर्षीय…

विश्व वारकरी संघाच्या कार्याध्यक्षपदी निवडीबद्दल मंगेश बोरकर यांचा सत्कार!

मसुरे /- विश्व वारकरी संघ देवगड तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी गावचे सुपुत्र मंगेश बोरकर यांची निवड झाल्या बद्दल श्री देवी भगवती मंदिर मुणगे येथे देवस्थान समिती अध्यक्ष दिलीप महाजन यांच्या हस्ते सत्कार…

राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण करुण कणकवलीत राष्ट्रवादीतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन

कणकवली /- केलेमहामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त कणकवली तालुका व शहर राष्ट्रवादीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृति पुतळ्याला राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक…

कणकवली आगारातून पहिली बस सावंतवाडीसाठी रवांना..

कणकवली /- एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरण आंदोलनावर एसटी कर्मचारी ठाम असले तरी आज कणकवली आगारातुन दुपारी 2.15 वाजता कणकवली सावंतवाडी बस 4 प्रवाशांना घेऊन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे. या वेळी…

कसई-दोडामार्ग न. पं. निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर..

दोडामार्ग /- कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून अनेक नवोदित उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. प्रभाग १ मधून रामचंद्र प्रभाकर मणेरीकरन, प्रभाग ०२ : सुनिल…

फोंडाघाटात फरशी भरलेला ट्रक यू टर्न वळणावरून कोसळला..

कणकवली /- घाटाच्या सुरुवातीलाच खिंडीपासून पहिल्याच यू टर्न वरील तीव्र वळणावर वेगावरील अंदाज चुकल्याने कोल्हापूरकडून फोंड्याच्या दिशेने फरशी भरून येणारा २० चाकी ट्रक वरील रस्त्यावरून खालच्या रस्त्यावर एका बाजूला कोसळला.…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा..

कुडाळ /- संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डिसले यांनी प्रतिमेला पुष्पहार…

काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा..

कणकवली /- आज रोजी दिनांक ०६/१२/२०२१ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व ज्ञान समर्थ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी नमन,महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते…

You cannot copy content of this page