You are currently viewing कसई-दोडामार्ग न. पं. निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर..

कसई-दोडामार्ग न. पं. निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर..

दोडामार्ग /-

कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून अनेक नवोदित उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. प्रभाग १ मधून रामचंद्र प्रभाकर मणेरीकरन, प्रभाग ०२ : सुनिल मनोहर बोर्डेकर, प्रभाग ०४ : रेश्मा उद्देश कोरगावकर, प्रभाग ०६ : ओंकार विश्वनाथ फाटक, प्रभाग ०७ : देविदास कृष्णा गवस, प्रभाग ०९ : राजेश शशिकांत प्रसादि, प्रभाग १० : संतोष दिनकर नानचे, प्रभाग ११ : नितीन प्रभाकर मणेरीकर, प्रभाग १४ : क्रांती महादेव जाधव, प्रभाग १५ : चेतन सुभाष चव्हाण या उमेदवारांची नावे जाहीर झाल्याचे निवडणूक प्रभारी मंदार कल्याणकर व एकनाथ नाडकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार सांगितले आहे. लवकरच इतर प्रभागातील उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

अभिप्राय द्या..