You are currently viewing काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा..

काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा..

कणकवली /-

आज रोजी दिनांक ०६/१२/२०२१ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व ज्ञान समर्थ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी नमन,महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, सोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष निलेश मालंडकर,प्रदीप कुमार जाधव, संदीप कदम आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..