You are currently viewing राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण करुण कणकवलीत राष्ट्रवादीतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन

राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण करुण कणकवलीत राष्ट्रवादीतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन

कणकवली /-

केलेमहामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त कणकवली तालुका व शहर राष्ट्रवादीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृति पुतळ्याला राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण स्मृतीला अभिवादन करण्यात आले

त्यावेळी कणकवली तालुका बौद्ध विकास संघ शाखा अध्यक्ष डी. डी. कदम, खजिनदार संजय कदम, शैलेश तांबे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष विलास गांवकर, शहर अध्यक्ष इमरान शैख़ सरचिटणीस अनीस नाईक, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, माजी राष्ट्रवादी ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, राष्ट्रवादी माजी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर माजी युवक तालुकाअध्यक्ष सागर पवार, गणेश चौगुले विशाल ठानेकर सचिन सदडेकर माजी उपसरपंच सतीश पाताडे विशाल पेड़नेकर हूबरट उपासरपंच मुश्ताक काझी उदय सावंत धनंजय पाताडे राजू वरदम जाहिर फ़क़ीर सचिन अडुलकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा