Month: October 2021

हिंदू कॉलनी येथे भाजपच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला/ हातगा कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- श्री साई मंदिर, हिंदु कॉलनी, कुडाळ येथे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि आमच्या मार्गदर्शक सौ.उषा आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त…

स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत

बांदा केंद्रशाळेत जिल्हास्तरीय हात धुवा दिन कार्यक्रमाचे आयोजन.. बांदा /- आपले आरोग्यमान चांगले राहण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. सातत्यपूर्ण साबणाने हात व्यवस्थित धुतल्यास किरकोळ आजार होत नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याने यासाठी पुढाकार…

वायरी येथे १६ ऑक्टोबर रोजी मानवता विकास रॅलीचे आयोजन!

मसुरे /- मानवता विकास परिषदेच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रमलोकनेते आर जी चव्हाण मंगल कार्यालय वायरी मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.…

आचरा कणकवली एसटी बस रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार.;प्रवाशांच्या मागणीला यश..

मालवण /- कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात बंद असलेली आचरा कणकवली एसटी सेवा कणकवली रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित करून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती बांदिवडे गावचे माजी सरपंच सतीश प्रभू यांनी…

राजापुरमध्ये भाजपला धक्का आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक शिवसेनेत दाखल..

रत्नागिरी /– आज शिवसेना भवन, राजापुर येथे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांचे प्रमुख उपस्थितीत राजापुर नगरपरिषद चे भारतीय जनता पार्टी चे विद्यमान नगरसेवक गोविंद चव्हाण व त्याचे सहकारी…

शहरात लावणात येणा-या “लोटस लॅम्प” चा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ…

सावंतवाडी /- कोणी कितीही वल्गना केल्या तरी आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुकीत सतराच्या सतरा नगरसेवक भाजपचेच असतील, असा दावा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला.पालिकेच्या माध्यमातून शहरात लावण्यात येणाऱ्या…

शासनाचा अजब कारभार! वर्ग सुरु पण, शिक्षक चेकपोस्ट ड्युटीवर!

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण? शिक्षक भारतीचा प्रशासनाला सवाल सिंधुदुर्ग /- गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्याचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान झाले. कोरोनाचे…

वेंगुर्ले पंचायत समितीच्या वतीने हात धुवा दिन साजरा..

वेंगुर्ला /- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ‍कक्ष व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विदयमाने हात धुवा दिन सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील घारगे यांच्या उपस्थ‍ितीत साजरा…

भाजप महिला मोर्चाच्या वतीने सांर्गिडेवाडी येथे कन्यापूजन कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- सांगिर्डेवाडी कुडाळ येथे श्री.परब यांच्या निवासस्थानी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि आमच्या मार्गदर्शक सौ.उषा आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापूजन…

२३ लाख लुटीचा बनाव करणाऱ्या युवकांना कुडाळमधून पोलिसांनी घेतले ताब्यात..

वैभववाडी/- वैभववाडीत 23 लाख लुटीच्या बनावात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींच्या वैभववाडी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.सदर दोन्ही आरोपींना कुडाळ येथून ताब्यात घेतले आहे.चोरीतील 23 लाख रुपये रक्कम या दोन आरोपींकडे…

You cannot copy content of this page