You are currently viewing वेंगुर्ले पंचायत समितीच्या वतीने हात धुवा दिन साजरा..

वेंगुर्ले पंचायत समितीच्या वतीने हात धुवा दिन साजरा..

वेंगुर्ला /-

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ‍कक्ष व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विदयमाने हात धुवा दिन सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील घारगे यांच्या उपस्थ‍ितीत साजरा करण्यात आला.यावेळी हात धुवा दिन ची प्रतिज्ञा व हात धुण्याचे प्रात्यक्षिक घेणेत आले.यावेळी कृषी अधिकारी विद्याधर सुतार,ग्रामपंचायत विस्तार अध‍िकारी संदेश परब, गटसमन्वयक नाईक, समुहसमन्वयक परब, अधिकारी, कर्मचारी, केंद्रचालक उपस्थ‍ित होते.हात धुणे ही एक चांगली सवय आहे, त्यामुळे साथीच्या रोगापासुन बचाव होतो, असे सभापती यांनी यावेळी मार्गदर्शनपर भाषणात सांग‍ितले.

अभिप्राय द्या..