निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये गजानन नरसुले यांच्याकडू शालोपयोगी वास्तूंचे वाटप..
बांदा /- निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त निगुडे गावचे सुपुत्र व सेवानिवृत्त अधिकारी गजानन दत्ताराम नरसुले यांच कडून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण…
