You are currently viewing ओरोस जिल्हापरिषद निवासी संकुल येथे नवरात्रोत्सव निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न..

ओरोस जिल्हापरिषद निवासी संकुल येथे नवरात्रोत्सव निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न..

ओरोस /-

जिल्हा परिषद निवासी संकुल रहिवासी संघ सिंधुदुर्ग आयोजित नवरात्रोत्सव उत्सवास 26 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आणि जिल्हा रुगणालायतील कर्मचारी डॉ श्रीधर बेळणेकर, लॅब टेक्निशिअन हेमांगी रणदिवे, सुरेश डोंगरे, किशोर नांदगावकर, नितीन गावकर, गणेश मांजरेकर आणि सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंडळा मार्फत त्यांचे आभार मानण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री खोटरे साहेब उपस्थित होते.

अभिप्राय द्या..