You are currently viewing युवा उद्योजक विशाल परब यांनी कुटुंबासह हे घेतले वाडोस श्री.रवळनाथ देव चे दर्शन..

युवा उद्योजक विशाल परब यांनी कुटुंबासह हे घेतले वाडोस श्री.रवळनाथ देव चे दर्शन..

कुडाळ /-

भाजपचे युवा नेते तसेच युवा उद्योजक,कट्टर राणे समर्थक श्री विशाल परब यांचा १५ ऑक्टोंबर रोजी ३३ वा वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामदेवता श्री.रवळनाथ मंदिर वाडोस आपल्या सहकुटुंब सहित भेट घेत दर्शन घेतले. विशाल परब यांचे बहुसंख्य चाहते उपस्थितीत तसेच गावकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवसाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..