You are currently viewing शहरात लावणात येणा-या “लोटस लॅम्प” चा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ…

शहरात लावणात येणा-या “लोटस लॅम्प” चा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ…

सावंतवाडी /-

कोणी कितीही वल्गना केल्या तरी आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुकीत सतराच्या सतरा नगरसेवक भाजपचेच असतील, असा दावा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला.पालिकेच्या माध्यमातून शहरात लावण्यात येणाऱ्या “लोटस लॅम्प”चा शुभारंभ आज नगरसेवक आनंद नेवगी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी युवा नेते विशाल परब, पालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, महेश पांचाळ, संजू शिरोडकर,बंटी पुरोहित,सुनिल पेडणेकर, प्रदीप सावरवाडकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..