Month: October 2021

वाईट दिवसात विशाल परब सावली सारखे राहिले आपल्यासोबत.;विशाल परब याच्या वाढदिन माजी खा निलेश राणे भावनिक..

सावंतवाडी /- माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांनी भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की राजकारण करताना मला…

युवा फोरम भारत संघटनेकडून करण्यात आली मालवण दांडी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम..

मालवण /- आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी मालवण दांडी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम युवा फोरम भारत संघटना, मालवण प्रदेश व युथ बिट्स फॉर क्लायमेट ग्रुप तर्फे राबविण्यात आली. या वेळेस…

प. पु. सद्गुरू राणे महाराज मठात ९३ व्या जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम!आज सायंकाळी पालखी सोहळा..

मसुरे /- वराड कुसरवेवाडी येथील प. पु. सद्गुरू राणे महाराज मठात महाराजांचा ९३ वा जयंती उत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळ्यास १३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध धार्मिक…

भाजपा महिला मोर्चा,वेंगुर्ले च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापुजन कार्यक्रम

वेंगुर्ला /- प्रदेश महिला मोर्चा च्या वतीने महिला अध्यक्षा उमाताई खापरे यांनी संपुर्ण महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून गोर – गरीब कुमारीकांचे औक्षण करून पुजन करून त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या अडचणी…

किसना डायमंड ज्वेलरी प्रदर्शन विक्रीत खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.;दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची अस्सल हिऱ्यांच्या दागिने खरेदीसाठी पसंती..

श्री बेलवलकर ज्वेलर्समध्ये १९ ऑक्टोबर पर्यंत अस्सल हिऱ्याचे दागिने खरेदीची सुवर्णसंधी.. कणकवली /- कणकवली /- भारतातील सुप्रसिद्ध अस्सल डायमंड ज्वेलरी च्या श्री बेलवलकर ज्वेलर्स बाजारपेठ कणकवली येथील भव्य प्रदर्शन आणि…

हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनचा माजी खा.निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमद्धे प्रवेश..

कुडाळा /- कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. हल्लीच कुडाळ पंचायत समितीच्या…

कुडाळ येथिल व्यापारी गजानन वेंगुर्लेकर यांचा असाही प्रामाणीकपणा.;दुकानात सापडलेली 25 हजार किंमतीची सोन्याची चैन ग्राहकास केली परत..

कुडाळ /- कुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील व्यापारी मे.गजानन फर्निचर मालक तसेच कुडाळ भंडारी समाज कुडाळ लचे अधक्ष श्री.गजानन वेंगुर्लेकर यांचा एक असाही प्रामाणीकपणा आज समोर आला आहे.काल सायंकाळी ओरोस येथील…

पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल..

देवगड /- कणकवली तालुक्यातील करंजे सोनारवाडी येथील शितल दळवी या विवाहित महिलेला पतीने मानसिक शारीरिक त्रास देऊन मारहाण केल्याप्रकरणी पती योगेश शामसुंदर दळवी याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात…

व्हिजेनटी-एसबीसी प्रवर्गातील पदोन्नती चे आरक्षण टिकून राहावे, अन्यथा करणार आंदोलन.;भटके विमुक्त हक्क परिषदेचे राज्य सरकारला निवेदन..

सिंधुदुर्ग /- आरक्षण कायदा २००१ कायम ठेवलेला असताना व फक्त पदोन्नतीचा शासन निर्णय रद्द केला असताना एम. नागराज प्रकरणातील अटीनुसार Quantifiable Data एकत्र करून भटक्या विमुक्तांना पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, असे…

कलमठ येथील भाजपचे कार्यकर्ते खा.राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखक..

कणकवली /- कलमठ गावडेवाडी लिंगेश्वर मित्रमंडळ मधील असंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी आज खासदार विनायकजी राऊत साहेब व शिवसेना युवानेते संदेशभाई पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी किसन…

You cannot copy content of this page