You are currently viewing वाईट दिवसात विशाल परब सावली सारखे राहिले आपल्यासोबत.;विशाल परब याच्या वाढदिन माजी खा निलेश राणे भावनिक..

वाईट दिवसात विशाल परब सावली सारखे राहिले आपल्यासोबत.;विशाल परब याच्या वाढदिन माजी खा निलेश राणे भावनिक..

सावंतवाडी /-

माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांनी भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की राजकारण करताना मला जे काही वाईट दिवस बघायला मिळाले. या वाईट दिवसात विशाल परब हे नेहमीच माझ्या पाठीशी सावली सारखे, कुटुंबा सारखे उभे राहिले. विशाल परब यांनी माझ्यासाठी जे काही केलं ते मी या जन्मी तरी विसरू शकत नाही. असे भावनिक उद्गार काढले आहेत.

अभिप्राय द्या..