You are currently viewing युवा फोरम भारत संघटनेकडून करण्यात आली मालवण दांडी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम..

युवा फोरम भारत संघटनेकडून करण्यात आली मालवण दांडी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम..

मालवण /-

आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी मालवण दांडी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम युवा फोरम भारत संघटना, मालवण प्रदेश व युथ बिट्स फॉर क्लायमेट ग्रुप तर्फे राबविण्यात आली. या वेळेस वल्फा डिसोझा, सिस्टर. रिटा पिंटो, मेगल डिसोझा, हार्दिक कदम, जेसिन्ता डिसोझा, क्रेसील्डा वास, एलवीरा गिरकर, वलेन्सीया फर्नांडिस, एलविता फर्नांडिस, सुकन्या देऊलकर, देलविंता मेंडोंसा, एविता फर्नांडिस व युवा फोरम भारत संघटना मालवण प्रदेश व युथ बिट्स फॉर क्लायमेट यांच्या सह “नेहरू युवा केंद्राचे” ओरोसचे व मालवणचे स्वयंसेवक उपस्थित होते. नेहरू युवा केंद्रचे ओरोसचे विल्सन फर्नांडिस तसेच नेहरू युवा केंद्राचे मालवणचे स्वयंसेवक ऐश्वर्य मांजरेकर, अंकित जाधव हे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..