राष्ट्रीय शिक्षण दिनी ११ नोव्हेबर पासून राज्यात चौथीपर्यंतच्या वर्गांची घंटा वाजणार..
सिंधुदुर्ग /- सध्या राज्यभरात कोरोना मुक्तिचे प्रमाण वाढले असून कोरोनावरील प्रतीबंधात्मक लस टोचण्याच्या मोहीमेनेही जोर पकडल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही खूपच घटल्याचे अनेक अहवाल प्रकाशीत होताना पहावयास मिळतात. त्यामुळेच जणू पहीली ते…
