Month: July 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा जाणून घ्या..

सिंधुदुर्गनगरी/- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 367.1050 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.06 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 8.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये…

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ८६ मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 43.05 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक वैभववाडी तालुक्यात 86 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2093.538 मि.मी. पावसाची नोंद…

जिल्हा कलाध्यापक संघटनेचा कलाशिक्षक रणजित दळवी यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात..

कणकवली /- कळसुली हाय.येथे कार्यरत असलेले कलाशिक्षक रणजित अंकुश दळवी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचे धैर्य त्यांच्या कुटुंबियांना यावे शिवाय आपल्या सहकारी व्यक्तीच्या…

वेंगुर्लेतून दहावीतून परूळेची वृणाली माडये प्रथम..

वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळे मधील विद्यार्थीनी वृणाली माडये हिने ९९.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला.तर श्री देवी…

केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक यांच्याकडे घातले साकडे!ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा.;अतुल बंगे..

कुडाळ /- ओबीसी समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी आपण केंद्रातील वजनदार केंद्रीय मंत्री आहात म्हणून प्रयत्न करा तसेच आपणास नवीन मिळालेली केंद्रीय बंदर आणि पर्यटन ही दोन महत्त्वाच्या खात्यांकडुन बंदरांचा आणि…

जमियत उलेमा ए हिंद, कुडाल शाखेतर्फे कुडाळ येथील “महिला व बाल रूग्णालयाला” पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा…

कुडाळ /- कोरोना साथरोग काळात कुडाळ तालुक्यात पेशंटस् वाढत असल्याने कुडाळ येधील “महिला व बाल रूग्णालयातील” आयसेलेशन सेंटर मध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची कमतरता भासत असल्याचे समजताच “जमियत उलेमा ए हिंद,…

जमियत उलेमा ए हिंद, कुडाल शाखेतर्फे कुडाळ येथील “महिला व बाल रूग्णालयाला” पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा…

कुडाळ /- कोरोना साथरोग काळात कुडाळ तालुक्यात पेशंटस् वाढत असल्याने कुडाळ येधील “महिला व बाल रूग्णालयातील” आयसेलेशन सेंटर मध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची कमतरता भासत असल्याचे समजताच “जमियत उलेमा ए हिंद,…

श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे
चा १० वी चा सन २०२०-२०२१ चा निकाल १०० टक्के

वेंगुर्ला /-श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयता १० वी) चा सन २०२०-२०२१ चा निकाल १०० टक्के लागला आहे.विद्यालयातून परीक्षेस बसलेले एकूण ११७ पैकी ११७ विद्यार्थी उत्तीर्ण…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.;वैभववाडी तालुक्यातील सोनाळी (कुंभारी) मार्गावर घडली घटना

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील सोनाळी ( कुंभारी) या मार्गावर अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव होऊन बिबट्याचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण…

कुडाळ तालुक्यात तौकते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना १ कोटी ७१ लाख निधी मंजूर

कुडाळ /- आ. वैभव नाईक यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मंजूर निधीच्या पत्रांचे वितरण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकराने कुडाळ तालुक्यातील तौकते चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी शासन निकषानुसार…

You cannot copy content of this page