Month: July 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे शतक कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी.…

मुसळधार पावसाने वागदे-आंब्रड रस्ता खचला;वाहतूक झाली ठप्प..

​​कणकवली /- मुसळधार पावसाचा फटका कणकवली तालुक्याला बसला असून रविवारी झालेल्या अतिवृष्टीत तालुक्‍यातील काही भागांमध्ये झालेले नुकसान आता पुढे येऊ लागले आहे. कणकवली तालुक्यातील वागदे​-कसवण​-आंब्रड जाणारा रस्ता खचला असून रस्त्याचा…

करमळी-थिविम दरम्यान बोगद्यात ट्रॅकवर माती कोसळली…

रेल्वे वाहतूक ठप्प : माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू बांदा /- कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यात करमळी तेथे थिविम दरम्यान असलेल्या बोगद्यात ट्रॅकवर पाणी व माती आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भेटीला नासिर काझी,अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, संताजी रावराणे पोचले दिल्लीत..

वैभववाडी /- भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र भाजपच्या पदाधिकारी व राणे समर्थकांनी जल्लोष साजरा केला.ना. नारायण…

नांदगाव येथील नदीचे पाणी पुलावर.;नांदगाव पावाचीवाडीचा संपर्क पुन्हा तुटला..

कणकवली /- गेले काही दिवस मूसळधार पाऊस पडत आहे त्यात आज सकाळपासून आतापर्यंत पावसाने कहर केला आहे यामुळे कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील पावाचीवाडी रस्त्यालगत असलेल्या नदीचे पाणी रस्त्यावर येऊन नांदगाव…

पवार कुटूंबियांकडून केरवडे कर्याद नारूर नंबर १ शाळेला चार संगणक व प्रिंटर भेट..

कुडाळ /- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे कर्याद नारूर नंबर १ शाळेला अमोल तुकाराम पवार कुटुंबाकडून चार संगणक व एक प्रिंटर भेट देण्यात आला. श्री तुकाराम चिलू पवार यांच्या…

तुळस येथे सात्विक ‘गोमेय’ गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ला /- लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग व परिवर्तन केंद्र – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि प्रवण शेतकरी उत्पादक कंपनी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे सात्विक गोमय मूर्ती निर्मिती एकदिवसीय कार्यशाळा…

सिंधुदुर्गात आज आणखी १९४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41हजार 838 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 ,हजार 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

भुईबावडा घाटात दरड कोसळली एकेरी वाहतूक सुरू.;अधिकारी घटनास्थळी दाखल..

वैभववाडी /- मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मार्गातून वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकामच अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले अखेर सायंकाळी…

मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपुया..

सिंधूभूमी कला अकादमी आणि आमदार प्रमोद जठार मित्र मडळातर्फे शोकसभा.. कणकवली /- शब्दांची श्रीमंती असलेला या संवेदनशील मनाच्या कवीचा सहवास आम्हाला लाभला. आपल्या परिसरात साहित्यिक, कलावंत असेल तर किमान त्याची विचारपुस…

You cannot copy content of this page